Prashant Koratkar Case | प्रशांत कोरटकर प्रकरण: ‘या’ पाच मुद्द्यांवर पोलिस करणार चौकशी; तीन दिवसांची कोठडी मंजूर

Prashant Koratkar Case प्रशांत कोरटकरने महापुरुषांबाबत केलेलं वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं आणि शांतता भंग करणारं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचरियाल येथून अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला २८ मार्चपर्यंत म्हणजेच तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. पोलिसांची चौकशी ‘या’ पाच मुद्द्यांवर होणार: कोरटकरच्या अटकेची … Read more

Maharashtra MLC by-poll election BJP Candidate List विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे तीन उमेदवार जाहीर; फडणवीसांचा प्रभाव स्पष्ट

मुंबई : Maharashtra MLC by-poll election BJP Candidate List महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीवर मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव … Read more